Vasudha Naik

Others


3  

Vasudha Naik

Others


माझा विठूराया

माझा विठूराया

1 min 169 1 min 169

संत ज्ञानियांचा । वारकरी शाळा ।।

भक्तांचाच मेळा । चंद्रभागी ।।


जगाची साऊली । माझा विठूराया ।।

लावी सर्वां माया । मनातून ।।


पूजा अर्चा भाव । अर्पू विठूराया ।।

नमन करूया । माऊलीला ।।


पंढरीचा विठू । रूप सावळेसे ।।

मनी भावतसे । गोजिरेसे ।।


मूर्ती तुझी देवा । मनाला भावली ।

अंतरी ठाकली । सर्वांच्याच ।।


Rate this content
Log in