माझा गुन्हा काय होता
माझा गुन्हा काय होता
1 min
207
ते छोटीशी मुलगी होती,,,
नाजूक सी कोमलशी,,,
होती मी पाच वर्षाची,,,
माझ्यावर रेप झाला,,,
कशाला काय म्हणतात
मला माहिती,,,
माझा गुन्हा काय होत,,
त्या काकानी माझ्यासोबत
असं केला,,,
रेप करून मारून टाकलं,,
चीख ऐकली नाही कोणी,,,
नको नको म्हणता,,,
रेप झाला,,,
जीवन सुरू होण्याच्या अगोदर,,
शेवट झाला,,,
काय गुन्हा होता माझा,,,
माझ्यावर कोणाची दया आली नाही,,,
बघता बघता,,,
मी खतम झाले,,,
अरे देवा,,,
माझं कसूर काय होता,,,
