माझा गुन्हा काय होता?
माझा गुन्हा काय होता?
सुंदरता माझी,,,
मलाच प्रेमात पाढे,,,,
वाटले नव्हते कधी,,,
कोणी,,,
माझ्यााा चेहऱ्यावर ,,,,
ॲसिड टाकेल,,,
सुंदर होणं,,,,
काय गुन्हा होता
माझा,,,,
एकतर्फी प्रेमाने,,,,,
माझी सुंदरता नष्ट
केली,,,,
काश,,,,,
देवा मला सुंदर
बनवलास,,,,
खूप खूप
धन्यवाद तुझे,,,
थोडेस मुलांच्या
मनाला,,,
सुंदर बनवायला मात्र
विसरलास,,,
माझा गुन्हा काय होत????
ॲसिड टाकून
माझं मलाच
मारलं ,,,,
आई बापाची,, पर,,,,
बतसुरत झाली,,,
आई-बाबाच्या मायेने,,,,
त्यांनी माझी सुंदरता
वापस आली,,,,
चेहऱ्याची सुंदरता
हरवून,,,
मनाने सुंदर मी झाले
ही सुंदरता माझी
मलाच आवडली,,,,
ॲसिड माझ्या
चेहऱ्यावर टाकले,,,
मला तिळतिळ मारले,,,
अरे देवा,
माझा गुन्हाा काय होता????
मुलींना तू बनवताना
काळजी काळजी
मात्र घे,,,,
मुलांच्या मनात
आमच्याविषयी,,,द्या
घालायला
नको मात्र विसरू,,,
ॲसिड टाकून,,,
सुंदर चेहरा,,,
खराब करू शकते,,
मनाची सुंदरता
आणि
जगण्याची तिची
जिद्द,,,,
कोणीही राहू नाही शकत,,,
मुलगी होऊन
एवढं मोठं मोल,,,,
एसिडाने
जळून चुकवावी लागते,,,,
