माझा ग्रामीण भारत
माझा ग्रामीण भारत
1 min
294
माझा ग्रामीण भारत
आहे खूपच सुधारलेला
तंत्र आधुनिक अवलंबुनि
झाला आहे पुढारलेला (1)
शेती हाच प्रमुख धंदा
कृषीवल सख्याचा असे
अन्नदाता सा-या जगाचा
सर्वांमुखी नाव असे (2)
संस्कृती ग्रामीण भारताची
आहे आदर्श सुंदर
आतिथ्य , आदर , सेवाभावी
सोज्वळतेचे वरदानची (3)