माझा गावचं बरा -चारोळी
माझा गावचं बरा -चारोळी
1 min
2.5K
राजा माझा गावचं होता बरा
तिथं माणुसकीचा होता झरा
शहराची वेगळीच आहे तऱ्हा
मड्यावरही नाही पडत शेजार वारा
