माझा देश
माझा देश
1 min
182
हा भारत देश माझा बलवान
प्राचीन महामुनी ॠषींनी, वैद्यांनी
आयुर्वेद, कंदमुळे, औषधी वनस्पती
या पासून बनविले, रोग्यांना औषधी काढे
त्यातून बरे होणयाची शाश्वती,
आपल्या संस्कृती मधून आले
योगा अभ्यासाचे धडे
ते झाले आखाती देशात लोकप्रिय
त्यांनी आपली संस्कृती जपली.
ते त्यात झाले चिंतामुक्त, परिपक्व
आपण माञ योग आयुर्वैद विसरलो.
पण, आपल्या प्रधानमंञी मोदींनी
विचार सर्वांच्या मनात चांगल्या
प्रकारे, भिनवला
लोकांमध्ये "योग"जागृती केली.
योग साधनेची, चिंतामुक्त, 'निरोगी'
आयुष्याची सुरुवात झाली
