माझा छंद
माझा छंद
1 min
117
मला आहे कविता
लिहण्याचे छंद
शब्दात दरवळते
भावनेचा गंध.......
रचना मी मांडताना
होते पुर्णतः बेभान
शब्दाने शब्द जुळून
रचना बनते माझी छान........
कविता माझे मन
कविता माझे धन
भावना माझे व्यक्त होतात जिथे
कसे मानू मी शब्दांचे ऋण........
ओठावरील शब्द मी
कागदावर लिहते
-हदयातील स्वप्नांना
प्रत्येक्षात पाहते......
जोपासते मी छंद माझे
मांडते रचना वास्तववादी
शब्द रचना माझी
अगदी सरळ व साधी.....
