STORYMIRROR

Dipali Lokhande

Others

3  

Dipali Lokhande

Others

माझा भारत

माझा भारत

1 min
197

माझा भारत आहे तसा

महान माझ्या हदयाची जान

पहा येथील ऐतिहासिक वारसा

पाहून होईल मन हलकेसे

जरा या वळूया भारतभू कडे

नद्या, वेशभूषा, भाषा

अशा विविधतेने नटलेला

माझा भारत देश आहेच मुळी महान

येथील सीमेचे रक्षण करतात आपुले जवान


साहित्याला गुण द्या
लॉग इन