Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shubham Yerunkar

Others

3  

Shubham Yerunkar

Others

माझा बाप...

माझा बाप...

1 min
12.2K


माझा बाप शेतात राबुनी

धान्य पिकवितो


त्याला नसते स्वतःच्या घराची काळजी

त्याला असते माणसाची काळजी


दिस भर शेतात मर मर राबतो माझा बाप

मग मिळते आम्हा लेकरांना धान्य


उन्हात राबतो तो आम्हा लेकरांचा बाप

दिस जातो निघून तेव्हा मिळे आनंद


जगाचा पोशिंदा तोच

जो भर उन्हात आपला घाम गाळतो


उभ्या शेतात राबुनी माझा बाप

तेव्हा मिळते चटणी भाकरं


कष्ट करुनी हात पाय गळले

तेव्हा उमगते कष्टाची नवी जिद्द


Rate this content
Log in