माझा बाप शेतकरी
माझा बाप शेतकरी
1 min
400
शेतकरी माझा बाप
कर्जात आहे बुडाला
आत्महत्येने त्याने
श्र्वास आहे सोडला ।१।
अवकाळी पडून
केले सर्व निस्तनादूब
कसे येईल सगळे
जग तुझ्या काबूत ।२।
मोडका संसार
बांधतआहे
तुझ्या थांबण्याची
वाट बघत आहे ।३।
मोडून पडला संसार
पण मोडला नाही कणा
आता फक्त पाठीवर
हात ठेवून लढ म्हणा ।४।
पाठशिवणीचा खेळ आहे खेळत
माझा बाप आहे रडत
शेतकरी माझ्या बापाचे नाव
आतातरी तू मदतीला धाव । ५।
एकदाच तुझे
ठरव वेळापत्रक
मगच आम्ही ठरवू
आमचे पिकपत्रक । ६।
