STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

माझ मन

माझ मन

1 min
575

माझ मन मला सांगत 

अशीच हसत रहा 

नव्या दृष्टीने जगाला 

विश्वासाने पहा 

संघर्ष जिवनाचा 

भक्कम पाया आहे !

त्याशिवाय जगण्यात

 काय मजा आहे??

आव्हानेच वाढवतील

बघ आत्मविश्वास तुझा

अशीच हसत रहा ..

सुकर होईल मार्ग तुझा

यशाच्या शिखरांना

करशील तू सर

जोडलेल्या नात्याचा

हाती हात तू धर


साहित्याला गुण द्या
लॉग इन