मागोवा
मागोवा
1 min
180
सूर्याची तप्तता
अन
समाजाची हेटाळणारा दृष्टिकोन
सारखाचं असतो ....
कितीही तप्तता असली तरी
सूर्यफूल मात्र
नजरेला नजर भिडविते
तोंड न फिरविता
सूर्याच्या ....
समाजाच्या कुचकट नजरेला
थेट नजर भिडवत
आपणही
सूर्यफुलाच्या पाऊलखुणांचा
मागोवा घ्यावा ....!!!!
