STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

लटपट चांदणी चालून

लटपट चांदणी चालून

1 min
338

लटपट चांदणी चालून

बघती सारखं मागं वळून

सगळ्यांच्या नजरा टाकती

घायाळ करून सगळ्यांना 

रस्त्यानं टाकती धडकून

वाऱ्यासारखी भुर्रर्रकन जाती निघून.....


तुझं सौंदर्य किती जणु टाकती

पुरुषांना मोहून सगळा पैसा फेकती

तुझ्यावर ओवाळून तू पोटाच्या खळगी

भरण्यासाठी रंगमंचावर नाचून साऱ्या

जगाचं मन घेती जिंकून तुला तुझी 

मर्यादा नको जाऊ देऊ ओलांडून

शेवटी प्रपंच चालवायला मग करावी

लागती पायपीट अशीच अवस्था असती

कलावंतीची......!


रंगबेरंगी दुनियेत येऊन किती करावी

दुनियादारी तरी हटत नाही आमची

गरिबी तरी आमची ओळख महाराष्ट्राची

मराठमोळी सादर करणारी कलावंत मंडळी......!


Rate this content
Log in