लता मंगेशकर
लता मंगेशकर
1 min
192
सुप्रसिद्ध दीनानाथ मंगेशकरांची
गुणी गायिका कन्या लता दीदी
जपलाय गायनाचा वारसा तिने
भारतरत्नाची मिळाली ही संधी
ख्यातनाम गायिका भारतकन्या
नाव गाजले तिचे साऱ्या जगभर
गानकोकिळेचा श्रवणीय हा रव
श्रोत्यांसाठी मंजुळ असा सप्तसुर
