STORYMIRROR

Priya Bhambure

Others

3  

Priya Bhambure

Others

लता मंगेशकर वाढदिवस शुभेच्छा

लता मंगेशकर वाढदिवस शुभेच्छा

1 min
247

गान कोकीळा म्हणून

किताब केलाय बहाल

देवाकडून मिळालेल्या

ह्या गोष्टीची आहे खुप कमाल.

पार केली जरी

वयाची वर्षे अनेक

तरी प्रत्येक वेळी काम करता नेक 

गाण्याच्या घेऊन ठेवला

आहे पाठीशी वसा

वय असुनही उत्साह आहे

तरुणांना लाजवेल असा  

झेलले आयुष्यात खुप सारी संकटे आपण

मात्र तटून राहून सामना केला मग 

नाही कधी बंद पाडली

आपली ही पवित्र साधना

आज पुर्ण झालीये

जीवनाची ही आराधना 

देवाकडे एवढेच आज

आहे मागणे मनापासून 

गाओ सदा अशीच 

सरस्वती तुमच्या आवाजातून


Rate this content
Log in