STORYMIRROR

Umesh Salunke

Others

3  

Umesh Salunke

Others

लपून छपून झाकून ठेवणार.......!

लपून छपून झाकून ठेवणार.......!

1 min
88

लपून छपून झाकून ठेवणार कधी ह्या दाजीबाला कळणार

कित्ती वेळ गप्प बसून राहणार

आज ना उद्या याचं बिग फुटणार

नाजूक साजूक गोर रुप दिलं दाखवून

आधीची प्रकरण टाकली सगळी झाकून

पुढचं टाकलं शिवून मागचं पुन्हा आलं उसवून

भांड उगडं पडलं सज्जनांच आव आणून

आजूबाजूला फसवलं हे दिलं नव्हत कळून

पहिली किती आहेत देत नाही उमजून

विषय जातोय उधळून कुणी काय म्हटलं शब्द टाकतोय फिरवून

आतापर्यंत सगळयांना लग्नाचं आमिष देऊन सोडलं

फूस लाऊन प्रश्नाचं उत्तर अजून बाकी गेलं राहून.....!

गाडी बंगला सोनं परदेश दौरा केला दाजीनं

प्रत्येकाला मागणी केली सर्वं वाटीन व्याजानं

शोधून काढला घरचा पत्ता एका भाड्याच्या माणसानं

नियतीनं घडवून आणलं योगानं लुटून नेलं

हपापाचा माल गावकऱ्यांच्या गाववाल्यानं.....!

लपून छपून चेहरा आला ओळखून

कायद्याच्या कचाट्यातून सुटला नाहीं

अजून घाम फुटला वाटलं नव्हतं

हें दाजी असं देईल अवतार धारण करून

मित्र होते हचा राखुन खोट्या श्रीमंतीच नाटकं गेलं संपून

झोप येती डोळा देत नाहीं लागुन विचार यतोय सारखा

काहींच येईना समजून.....!

लपून छपून झाकून ठेवणार कधी ह्या दाजीबाला कळणार

कित्ती वेळ गप्प बसून राहणार आज ना उद्या याचं बिग फुटणार.....!


Rate this content
Log in