STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

लक्ष

लक्ष

1 min
181

कधी हसत तर कधी रडत, देतो तुला वेळ.

दोघांचाही या ठिकाणी, जमलाय असा मेळ.


सतत मांडल्या भावना, घेऊन तुला सांगतीला.

आठवण येते तसा व्याकुळ होतो, फक्त तूझ्या पंगतीला.


हल्ली आपन खुप कमी वेळा, आणी उशिरा भेटतो.

धावपळीत का होईना, मग मी तुला रेटतो.


कसा गोडवा लागला तूझा, कुटून आली एवढी रसिकता.

दर आठवड्याला तयार असते, ती माझी कविता.


लागली तुझी सवय तसा झालो आहे दक्ष.

विसरत विसरत का होईना, असते तूझ्यावर लक्ष.


Rate this content
Log in