Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Rohit Khamkar

Others


4.5  

Rohit Khamkar

Others


लिखान सुख

लिखान सुख

1 min 21 1 min 21

पुन्हा नव्याने रेखीत होतो, आपली तीच कहानी.

सोबत माझ्या लेखनीची, जि माझ्या मनाची दिवाणी.


आता आपन सोबत असतो, म्हणून जळतात सारे विचार.

काय लिहावे तूझ्या सोबती, कोनाचे मांडावे विकार.


पहावे आणी वाचावे तिथे, फक्त चिंता दिसते.

खोट्या पडद्या आड दडलेली, खऱ्याची ती झालर असते.


बरं आता मनसोक्त लिहावं, तरी भिती ती कायम.

लिहले खरं तर, समाजात कित्येक तयार आहेत यम.


वाटतं सगळे रस संपले, तरी तु आहेस सोबत.

म्हणून जगतो आयुष्य, बाकी काय शब्द मोजत.


परी अचानक उगवता सूर्य भासतो, शिल्लक लिहिण्या खुप.

साथ असेल जर कायम तुझी, तर तयारी आहे माझी घेण्या लिखान सुख.


Rate this content
Log in