लहान योगी
लहान योगी
1 min
201
लुभांश आहे नाव
वय आहे तीन
करतो नित्य योगा
आहे जरी लहान
प्राणायाम जमत नाही
म्हणून रडतो मोठ्यानं
खेळणं बाळगणे काम
आसन करतो नेटानं
गाव माझे सिंदीपार
हवा वाहते योगाची
कोरोना असो या फंगस
भीती नाही रोगाची
संस्कार मय वय माझं
अजून जरा मी कच्चा
ऋषी मुनी च्या भारतात
मी बालक आहे सच्चा
चाय नाही चॉकलेट नाही
दूध पितो मी रोज
भारत मातेचे ऋण फेडण्या
घेतो योग प्राणायामचे डोज
