STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

लढाई

लढाई

1 min
227

फुलावे अपेक्षा केली का कधी,

काटयाकडून आधाराची,

जमिनीने कधी वाट पाहीले का,


आभाळाच्या सावलीची,

किनाऱ्याला वाटले का,

कधी भिती समुद्राच्या पाण्याची,

कधी वाऱ्याने संगत धरली का,


शेवटपर्यंत पाचोळयाची,

अशीच लढाई आहे हो,

 आपल्या एका जीवनाची


Rate this content
Log in