लढा करोनाशी
लढा करोनाशी
1 min
729
गरीब श्रीमंत बघत नाही
भेदभाव करत नाही
करोना शोधतो फक्त शरीर
लहान मोठा पाहत नाही
स्वच्छतेच्या सवयी जिथे
तिथे गडी थांबत नाही
गर्दीच्या ठिकाणी मात्र
सर्वांकडे झेप घेई
दोन हात करू या
करोनाशी आपणही
सुरक्षित करूया भारत
संक्रमण त्याचे रोखुनी
