लाली चांदण्यांची
लाली चांदण्यांची

1 min

2.8K
लाली चांदण्यांची दिसे नभांत,
धवल तारका नक्षत्रांत वसे
शुभ्र प्रकाशाने कायनात सजली
शीतल लहरींनी काळोखात कात टाकली
रात्र ही शिंपल्यातील,
चंद्र नावाचे मोती लेऊन,
थाटांत बसली..!