कवितेतली ती
कवितेतली ती
1 min
107
तिला माझ्या कविता आवडतात,
आणि मला कवितेतली ती,
कवितेत ती स्वतः ला शोधते,
आणि मी तिच्यात कविता शोधतो,
कळत नकळत शब्द जातात,
भावना अलगद स्पर्श करतात,
तिला कवितेतला साधताना भारत,
तिचा कवितेतला भाव मला बराच काही सांगतो,
कवितेत नकळत ती हरवून जाते.
शब्दात माझ्या ती गुंतून ,
तिच्या वाचण्ययाने मिळे कवितेला स्वर
