STORYMIRROR

Manisha Vispute

Others

3  

Manisha Vispute

Others

कविता

कविता

1 min
218

माते तुला

नवं रुपाची, रंगाची

नवं फुलांची

नवमाळ ||१||


नारीच्या सन्मानाची

श्रम देवतांच्या मदतीची

सृष्टी रक्षणकर्ताची

गुणमाळ ||२||


मंगल इच्छेची

सकारात्मक ऊर्जेच्या आवाहनाची

बळीराजाच्या सुखाची

शुभमाळ ||३||


सृजनमाळ चढविते

दुर्गारुप धारण करण्याची

वासनांधांना मारण्याची

स्वरक्षणाची ||४||


स्वीकार माळा

मानू कसे आभार

भक्ती अपार

माता ||५||


Rate this content
Log in