कविता
कविता
1 min
251
कविता असे भाव मनाचे..
बंधन नसे तिला कुणाचे..
कल्पनांचा असतो विस्तार जेथे..
वास करतात भावना तिथे..
मत व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे कविता..
आपले विचार स्वच्छंद जगापर्यंत पोहचवण्याचे साधन म्हणजे कविता..
जीवन जगण्याचे सार असते कविता..
सर्वांनी जोपासावा असा छंद आहे कविता..
