STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

कविता- मनात असे नको

कविता- मनात असे नको

1 min
322

निर्भय मनाने करावे

हाती घेतलेले काम

मनात नको व्यर्थ भय

तरच पूर्ण होईल काम..


काल्पनिक भिती बाळगणे

रीत ही बरी नाही

भयमुक्त मनाने केले तरच

साध्य होईल ते कार्य


पालकांनो नका दाखवू

भीती तुमच्या मुलांना

नको त्या गोष्टीचे

नको भय मुलांना


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్