STORYMIRROR

Kshitija Bapat

Others

3  

Kshitija Bapat

Others

कुत्रा

कुत्रा

1 min
12.2K

खंडोबा दत्तासोबत

तुझी पूजा करतात

तुला आपल्या घरात

सदस्य म्हणून ठेवतात


गुन्हेगाराला शोधतोस तू

भुंकून सावध करतोस तू

माणसाचे रक्षण करतो तू

प्रामाणिक पणे चा प्रतीक तू


शेपटी तुझी वाकडी

गळ्यात तुझ्या साखळी

फिरतो मालकाचा अवतीभोवती

शेतकऱ्यांचा तू सोबती


प्रेमळ असा हा प्राणी कुत्रा

तरीही का अपशकुनी

मानून करतात तुला

हाड कुत्र्या हाड कुत्र्या


Rate this content
Log in