कुंभ राशी
कुंभ राशी

1 min

232
ज्ञानाचा सकोल साठा
वायू तत्व ज्याचे असती
समृद्ध आयुष्य जगते
अशी ही कुंभ राशी
मितभाषिक अन शांत
संशोधनाचा ध्यास घेती
मज्जा सारी दूर सारुनी
ज्ञान मिळवती कुंभ राशी
राहणी कुंभेची साधी परी
असते उच्च विचार सरणी
युक्ती अन चातुर्याने
गाठते शिकर कुंभ राशी
अभ्यासी असे वृत्ती यांची
शांत संयमी कुंभेच्या व्यक्ती
सोबत सर्वाना घेऊन चालते
पहा ही कुंभ राशी