Harshada Pimpale

Others


3  

Harshada Pimpale

Others


क्षण निघून गेल्यावर...

क्षण निघून गेल्यावर...

1 min 9 1 min 9

क्षण निघून गेल्यावर

कोरडे डोळे

अश्रुंनी पाणावतात...

मिटल्या पापण्याही

चिंब-चिंब भिजतात...

अन् शेवटी,

हा श्वासच श्वासास 

अनोळखी होतो....

रडण अन् हसणं

तो सहज विसरतो....

मग जिवंत देह कसा

क्षणात शवासम भासतो...!!


Rate this content
Log in