क्षण काही हरवलेले....,.
क्षण काही हरवलेले....,.
1 min
339
जीवनी येवून सुखावले
माय बाबानै लाडात वाढवले.....
शाळा झाली ,कॉलेज संपले
लग्नबेडीत आता अडकले...,,
संसार सुरू झाला
संसारात जीव रमला......
संसार वेलीला फुलली फुले
कुटुंबात ती छानच डुले.....
यात कही क्षण होते हरवलेले
सुख दुःख होते उपभोगलेले...
आता हरवले ते क्षण जगीन
जीवनातील हळूवार क्षण जपीन....
कविता करेन,चारोळीत रमेन
बेधुंदीत आता पुढील जीवन जगेन.....
