STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

कशाला लिहितेस मनातले

कशाला लिहितेस मनातले

1 min
11.7K

कशाला लिहितेस मनातले सारे

त्यात तुझे अश्रू थोडे भिजू दे

हे कोरे कागद पाहुनी

हृदयाला थोडे तरी जळू दे


Rate this content
Log in