करमत नाही मला
करमत नाही मला
1 min
1.0K
वाटत राहतं सदा तुझ्याजवळ रहावं
तासनतास तुला बघताच राहावंसं वाटतं
इतका जीव तू मला लावलास
तुझ्याशिवाय मज करमत नाही मला आज