"क्रिकेट फिवहर"
"क्रिकेट फिवहर"
1 min
307
मैदानात झाली दोन टीम च्या
कॅप्टनाची नाणेफेक उडवण्याची घाई
दोन बॅट्समॅन येताच
क्षेञरक्षणाचे झाले आप आपल्या
जागेचे वाटप ,
सर्व झाले सज्ज
बाॅलर व बॅट्समॅन आले समोरासमोर
दोघांच्यावर आले दडपण
बाॅलरनी बाॅल फेकताच
बॅटनी केली करामत ,
बॅट फिरवली
व बाॅलला दिला टोला
बाॅल गेला 'सिमापार'
अम्पायर ने हालवला हात
चार रना खात्यामध्ये पडल्या
सिक्सर दोन,
सिंगल रन पळून काढल्या
सिंगल रन काढत पनास शतकात
झाल्या 280 रन......
