क्रांतीचा जयजयकार
क्रांतीचा जयजयकार
1 min
9
उगम झाला नव्या क्रांतिसूर्याचा,
नवोदय झाला सामाजिक ,
शिक्षण क्रांतीचा,
अनिष्ट रुढी वर केला प्रहार,
महात्मा आहे बहू झुंजार,
माता विमलाई भाग्यवान,
पिता गोविंद ज बहू पुण्यवान,
पोटी पुत्र जन्माला हिऱ्यासमान,
कीर्ती पसरली विश्वात दैदिप्यमान,
जाती व्यवस्थाचा करुया नाश,
महात्माच्या मनी होती बहू आस.
बालविवाह ला क्रांतिचा फास,
स्त्री शिक्षणाची होती मोठी आस...
