कोरोना
कोरोना
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
10
कोरोनाचा अंत
नक्की होणार
यात शंका
नाही घेणार
साबणाने हात
धुणे इलाज
नाहीतर होईल
मग नाईलाज
सारे राबती
संपुष्टात आणायला
वेगवेगळी औषधे
निचरा करायला
राहायला नको
आपण गाफील
सामाजिक अंतर
सुरक्षित ठेवेल
थोडे दिवस
काढू कळ
आयुर्वेदिक काढा
देई बळ