STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

कोरोना...

कोरोना...

1 min
446


ओरबाडलेल्या निसर्गाचा हा विषाणू कोप 

सौहार्दाने व्हा पीडितांचा मानसिक आधार... 

अंधश्रद्धा नि अफवांचा करून वैचारिक बिमोड 

सूचनांचे भान राखून कोरोनाला करू हद्दपार... 


Rate this content
Log in