STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

कोरोना

कोरोना

1 min
233

विनाशकाले विपरीत बुद्धी चायनाला सुचली...

त्याच्या कर्मामुळे कोरोनाने जगात हाहाकार माजवला....

प्रत्येक दिवस पडत आहे जीवाचे बळी...

लागण लागत आहे लोकांना वेळोवेळी...


बाहेर फिरणे झाले बंद ...

मोकळ्या हवेत श्वास घेणे झाले जड...

गर्दीपासून राहावं लागतं चार पावलं दूर...

मास्क आणि सॅनिटायझर मध्ये अडकला जीव...


स्वच्छतेची खबरदारी घेतली जात आहे

प्रत्येक जण यापासून स्वतःला जपत आहे

कधी थांबणार हे भयभीतीचे दिवस....

जसे वाटते चालू आहे महायुद्धाचे सावट...

लवकरात लवकर ही काळी छाया जाऊ दे...

परत एकदा मोकळ्या हवेत श्वास घेऊ दे...


Rate this content
Log in