कोरोना
कोरोना
1 min
243
येऊ कसा भेटायला
लॉक डाऊन शहराला
सर्वत्र पोलिसांचा
लागला जागोजागी पहरा
आंब्याला मोहर आला
अमराई जाऊन पाहू कसा मोहराला
तुझ्या या रागाचा मोहराला
एकवीस दिवस सांभाळ ना
दूर होईल कोरोना
तेव्हा मी येईन ना
तुझा आठवणीत
सखी मोजले गव्हाचे दाणे
एका कांद्यात होते 45 पापुद्रे
45 काड्या खराटयामध्ये
बाहेर पडलो तर अंगात घुसेल करोना
घरी राहिलो तर तुझ्यातच दिसेल करीना
