कोण काय म्हणेल?
कोण काय म्हणेल?
1 min
480
सर्वात मोठा
रोग जडला
लोक काय
म्हणतील याला.......
काहीही करा
आपण वेगळे
कोणाला काही नसते
सोवळे ओवळे.....
कोण काय म्हणेल
याचा सतत विचार
अती नम्रपणा आनी
भयाण शुद्ध आचार.....
अती काम करता
जाते ते लयाला
अती राग येता
कारण होते भीतीला....
लोक काय म्हणतील
विचार द्या सोडून
आता ऐका मनाचं जरा
काम करा अंतरातून...
