कॉलेजचे दिवस...
कॉलेजचे दिवस...
1 min
11.8K
आठवतात ते कॉलेजचे दिवस
कॉलेजच्या कट्ट्यावर बसून थट्टा करायचो
पास होण्यासाठी नवस करायचो
खुश राहण्यासाठी जाप करायचो
उरले नाही ते कॉलेजचे दिवस
शिक्षक म्हणायचे काय ही पोरं ढोरं
वर्गात शिकवलेले धडे जायचे डोक्यावरून
. नको वाटायचे शिक्षण
वर्गात बसल्यावर गाणे लिहायचो
सर गेल्यावर ते गाणे आपण गायचे
गाताना मात्र सूर तेच ठेवायचे
शब्द मात्र बदलून गायचे
कॉलेजच्या शेवटच्या दिवशी मन भरून आले
पाहता पाहता माझ्या डोळ्यात अश्रू आले