STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

कोकणातले घर

कोकणातले घर

1 min
171

त्या तिथे पलीकडे 

माझे कौलारु घर

पायवाट वाकडी

वळणे घरापार


झावळ्या झाकलेले

भिंती सारवलेले

दारी काजू सुपारी

नारळ वृक्ष डोले


गवत गार डोले

वृक्षांची हिरवाई

सृष्टीशोभा वाढवी

आकाशाची निळाई


वसले छोटे गाव

इथे शांत निवांत

धकाधकी गर्दीचा

नाहीच हा प्रांत


साहित्याला गुण द्या
लॉग इन