STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

कोजागिरी🙏

कोजागिरी🙏

1 min
402

आली आहे पौर्णिमा कोजागिरी

दुःख सगळ्यांचे दूर करणारी।


प्रत्यक्ष लक्ष्मी येऊनी भुवरती

को जागरती को जागरती म्हणती


चंद्र तो नभात मोठा सुंदर

उजेड हा सर्वत्र लखलख


दूध हे गोड बासुंदीसमान

पडता सूर्यची किरणे होते अमृतमय।


अश्विनी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, नवान्नव नावे अनेक असती।

नभात घेऊन येतसे चंद्र सुख त्याच्या ओंजळीत।


चांदण्या रात्री करून जागरण,

गप्पा गोष्टी गाऊ आयुष्याचे सुखमय गीत।


Rate this content
Log in