कन्यादान ....
कन्यादान ....
1 min
393
लगभग लगभग दिवस सरत आले
घाई झाली त्या पविञ क्षणाची
मंगलमय सारा परीसर
वाट पाहे तिला सासरी पाठवण्याची
रीत सर्व झाले सुरू
मंडप आला दारी
आोली हळद आली गाली
वधु आोलीचिंब झाली
रंगवुनी झाले अक्षदा
नवरदेवाची वरात दारी
सुरसंगीतांनी सारी
मंञमुग्ध झाली
आला तो क्षण
आली ती घटिका
जन्मोजन्मीच्या गाठीत अडकले
ऊरकुनी कन्यादान
