STORYMIRROR

AnjalI Butley

Others

4  

AnjalI Butley

Others

कंटाळा आला

कंटाळा आला

1 min
226

कंटाळा आला कंटाळा आला

नको सतत अस घोटु मनात


रोजच्याच ऑफिसच्या कामातुन

थोडा वेळ खिडकीतुन बाहेर डोकव


बघ झटकन कंटाळा दुर होतोय का

नविन क्षितीज दिसतय का


या खिडकीतुन दिसत नसेल तर

दुसरी खिडकी उघड


स्वतःच्याच पटलावर नविन क्षितीज शोध

बघ मग कंटाळा दुर कुठेतरी विरून जाईल


Rate this content
Log in