STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

कल्पनेचे पंख

कल्पनेचे पंख

1 min
12.1K

कल्पनेचे पंख लेऊन

घेतो गगन भरारी

अशक्य वाटले ते

उतरवले सत्यात सतत


जुनेच बुरसटलेले वाटलेले

नव्याने अभ्यासले जाते

हळूहळु ते अंगी

वसवले जाता सरवांचे


जग सारे बदलते

बघण्याने नव्याने तयाकडे

दडलेले गुढ वलय

विलग होत जाता!!!


Rate this content
Log in