STORYMIRROR

Umesh Salunke

Others

2  

Umesh Salunke

Others

कित्ती दिवस झाले

कित्ती दिवस झाले

1 min
3.0K

किती दिवस झाले घेतली नाही भाव

अगदी घसा कोरडा पडला आहे राव

कुठे मिळतीये का पहिल मला बोल भाव

सगळी दुकानं बंद झाली भाव


माझी अक्कल मंद झाली राव

काय कराव सूचना काही भाव

कुणाकडं भेटतीयेे कां बघ राव


बाहेर मिळतीये जास्त किमतीने भाव

तुला पाहिजे का मागवून घेतो राव

कुठल्या ब्रँडची त्याच्याकडे आहे भाव


आयबी १२० ची ५०० रुपयाला राव

एमसीडी नं. 1 चांगली आहे भाव

वारेमाप किंमत नाही वाटत का राव

काहीतरी कमी कर की भाव


रॉयल स्टॅग ८७० आहे भाव

रॉयल चॅलेंज १००० लईच होतंय राव

ओल्ड मंक ६८० सर्वांत यांच्यापेक्षा कमी

नाही गगनाला किंमत भिडली भाव


तुला नसेल पाहिजे तर दुसरा गिऱ्हाईक भेटेल भाव

काय करायचं पटकन बोल राव

मलाच समजेना काय बोलायचं भाव


ब्लेंडर्स १५०० व्हॅट 69 १९०० बकार्डी व्हाईट २७००

मॅजिक मोमेंट्स वोडका ३५००

कशाला उगीच भडका करायचा राव


100 पाईपर ६०० जॉनी वॉकर ८००

ब्लॅक लेबल १००० ब्लॅक डॉग ९००

बीयर ६०० टुबर्ग १८०० किंगफिशर २०००

किमती ऐकून असं वाटतं

आधीच स्टॉक करुन ठेवला असता भाव


आपल्याला काय स्वप्नातसुध्दा कधी वाटलं नव्हतं रावं

कधी दारूचं दुकान उघडंल भाव

एक तास का होईना उघड राव

काही कर घरी बसवत नाही भाव

नको ती डोक्याला कुरापत झाली राव


Rate this content
Log in