कितीदा पळावे
कितीदा पळावे
1 min
308
तिला रोज चोरुन किती न्याहाळणे,
मनी एकटयाने कितीदा जावे,
उरी पेटवाया ऋतू यौवनाची,
नसावे वरील त्या अवेळी गावे,
किनाऱ्यास चुंबन सदा लाट देता,
तरी सागराने किती तळमळावे,
सदा पंकजाताई दलदली फुलाया,
जलावरण जिवाला किती विरघळणार,
सुकू लागले फुल स्पर्शाविना जर,
दुरुन भृमराने कितीदा पळावे......
