STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

किती सुंदर भावना

किती सुंदर भावना

1 min
369

एक भावना आयुष्याचं

सार्थक करणारी असते

दोन वेगळ्या मनाला

कायमच जवळ आणते

या गोड मधुर भावनेला

जग प्रेम म्हणत असते..


प्रेमजोड्या अमर झाल्यात

प्रेमाच्या अजोड बांधनाच्या

आणाभाका, वचने, शपथा

प्रेम प्रगाढ होत असते


रुक्ष व्यवहारी मनांना

प्रेमबीम कधी कळत नसते

प्रेमीजनांची बातच वेगळी

त्यांचे प्रेम हेच त्यांचे जग असते


Rate this content
Log in