किती दिवस तुम्ही दोघे
किती दिवस तुम्ही दोघे
किती दिवस तुम्ही दोघे
तोंडाला रुमाल लावून
फिरणार आहे आज ना
उद्या कळणार आहे.....
लपून छपून कारभार करायचा आहे
आपण दोघाना विसराच नाही ये
आपल्या घरीसुध्दा कळून द्यायचं नाही ये
आपलं प्रेम गुपित आहे ये...
येता जाता लोकांना कळतं आहे
आपलेच मित्र मैत्रिण आजूबाजूला
सांगून बसले आहेत जग फ़क्त
बघायची भूमिका घेत आहे....!
ती सुद्धा म्हणत आहे कुणी
काही बोलू दे तू लक्ष देऊ नकोस
आपलं प्रेम हे लोकांना माहीत
नाही ये किती मनापासून केलं
आहे.....!
तूला कुठे घेऊन गेलो तरी
माझी पंचायत होणार आहे
माझ्या गाडीचा नंबर घरचे
हुडकत येतील......!
त्याचा कशाला इतका विचार करतो
माझ्या घरचे माझ्या ड्रेसमध्ये मला
लगेच पकडतील घरी उचलून नेतील
तूच सांग आता कसं रहायचं आहे......!
किती दिवस तुम्ही दोघे
तोंडाला रुमाल लावून
फिरणार आहे आज ना
उद्या कळणार आहे.....!
तूच सांगत होती कुणाला घाबरून प्रेम
केलं नाही मग स्कार्फ लावून किती वेळ
आपलं प्रेम टिकणारआहे ते तर मोबाईल
पासवर्ड टाकल्यासारख झालं आहे तो
आज ना उद्या forgate केलं जात आहे.....!
