खजिना आठवणींचा
खजिना आठवणींचा
1 min
416
कधीच रिकामा होणार नाही
असा हा खजिना असतो
एक एक आठवण म्हणजे
मौल्यवान दागिना असतो...
वेड असते आपल्या मनाला
आठवणीना साठवण्याची
आवड असते माणसाला
एक आठवण आठवण्याची
क्षण, घटना, प्रसंग हे सगळे
असतात खजिन्यात या
माणसे सहवासात आलेली
एकेक आठवण ठेवून जातात
